Surprise Me!

Chaitanya Devadhe | Chaitanya Singing Debut In Marathi Movie | Lucky | Sur Nava Dhyas Nava

2018-09-26 1 Dailymotion

संजय जाधव 'राइझिंग स्टार' चैतन्य देवढेलाही लाँच करत आहेत. 'लकी' सिनेमातून गायक चैतन्य देवढे सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. संगीत सम्राट', 'राइझिंग स्टार' आणि यंदा 'सूर नवा ध्यास नवा' अशा रिएलिटी शोमधून दिसलेला आळंदीचा चैतन्य देवढे ‘लकी’ बॉय ठरलेला आहे.

Buy Now on CodeCanyon